Bigg Boss Marathi 3 | Extra Masala | विकास देतोय गायत्रीला Training | Colors Marathi

2021-10-14 2

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात गायत्री स्विमिंग पूलमध्ये असताना विकास तिला फ्री स्टाईलची पद्धत शिकवत असतो. आणि त्या निमित्ताने आदिशही तिथे जाऊन त्याचे अनुभव शेअर करतो. काय घडलं घरात बघूया Voot extra मसालामध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale